

Magha Month 2026, Lucky Zodiac Signs, Vishnu Blessings
esakal
Magh Month Astrology Predictions : माघ महिना हा मराठी दिनदर्शिकेनुसार (हिंदू पंचांग) अकरावा महिना आहे. माघ महिना हा आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जातो. २०२६ सालातील माघ महिना (१९ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२६) विशेषतः पाच राशींच्या व्यक्तींसाठी भाग्योदयाचा ठरणार असून त्यांच्यावर भगवान विष्णूची विशेष कृपा राहणार आहे. या काळात ग्रह नक्षत्रांची स्थिती अनुकूल असल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील आणि जुन्या इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. चला तर मग या भाग्यवान पाच राशींविषयी आपण जाणून घेऊया..