Astrologer Siddheshwar Martakar Predicts Maharashtra Cabinet Changes and Major Party Split in July 2025 : सप्ताहात रवी कर्क राशीत प्रवेश करीत आहे. या सप्ताहात रवी आणि नवपंचम योग होत आहे. या योगामुळे अधिवेशनात महत्त्वाचे कायदे संमत होतील, मंदिरे, जाती, धर्माविषयी मोठे निर्णय घेतले जातील. पुढील काळात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी होईल. मात्र, या काळात जाती-धर्माविषयी अफवा पसरविल्या जातील, मात्र, या विरोधात कडक कारवाईचे निर्देश दिले जातील, असं भाकीत सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे.