

Mahashivratri in Vedic Astrology
esakal
Lucky Zodiac Signs on Mahashivratri 2026: ज्योतिषशास्त्रानुसार रविवार १५ फ्रेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होणारी महाशिवरात्रीला एक मोठा खगोलीय घटना घडणार आहे. या पवित्र दिवशी ग्रहांची अशी दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, जी मागील ३०० वर्षात पाहायला मिळाली नव्हती.