

Mangal Upay:
Sakal
Mangal Upay: मंगळ हा ग्रह ऊर्जा आणि आत्मविश्वास देणारा आहे. तो व्यक्तीला धैर्याने बळ देतो आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रचंड यश मिळवून देण्यास मदत मिळतो. यशासाठी मंगळ महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ कमकुवत असेल तर त्यांना जीवनात मोठे चढ-उतार येऊ शकतात. कुंडलीत मंगळ कमकुवत असेल तर स्वभाव चिडचिडा बनवतात. सध्या, मंगळ एका अस्थिर स्थितीत आहे आणि काही राशींना मोठे चढ-उतार येऊ शकतात. कमकुवत मंगळाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.