

Rare Trigrahi Yog 2026: 100 Years Later, Triple Planet Power Brings Golden Luck to Aries, Gemini & Aquarius
esakal
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तब्बल १०० वर्षांनंतर असा जबरदस्त आणि दुर्मिळ 'त्रिग्रही योग' तयार होत आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये सूर्य, बुध आणि शुक्र हे तीन शक्तिशाली ग्रह कुंभ राशीत एकत्र येत आहेत. हा खास संयोग काही राशींसाठी भाग्याचा सुवर्णकाळ घेऊन येतोय. जेव्हा असे बलवान ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्यांची एकत्रित ऊर्जा थेट तुमच्या जीवनावर प्रभाव टाकते