

Danger on Mauni Amavasya 2026:
Sakal
Mauni Amavasya 2026: हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या ही दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी (काळा पंधरवडा) येते. असं मानलं जातं की या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते. काही लोक या दिवशी तंत्र आणि मंत्र पद्धती करतात. या दिवशी धन, समृद्धी आणि आनंद मिळविण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते.