थोडक्यात:
ऑगस्टला बुध ग्रह कर्क राशीत उदय होणार असून काही राशींना याचा विशेष लाभ होणार आहे.
मिथुन, कन्या, मकर, सिंह आणि कुंभ राशींना बुधच्या या उदयानं करिअर, बुद्धी आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल मिळतील.
प्रत्येक राशीसाठी विशिष्ट उपाय आणि दान केल्याने बुध ग्रहाचा प्रभाव अधिक सशक्त होईल.
Mercury’s Positive Effects: ९ ऑगस्ट रोजी बुध ग्रह कर्क राशीत उदय होणार आहेत. बुध ग्रह बुद्धी, बोलणे, विचार करण्याची क्षमता, आणि व्यापार यांचे प्रतीक मानले जातात. ग्रह जेव्हा "उदय" होतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक स्पष्ट व प्रखर होतो. बुधचा हा उदय काही राशींना जबरदस्त लाभदायक ठरणार आहे. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत बुध महत्त्वाच्या स्थानी आहे.