

Moon Transit 2026
esakal
Moon Transit 2026: आज करक चतुर्थी असल्याने अनेकांना रात्री चंद्र दिसण्याची प्रतीक्षा आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राच्या राशीबदलाला महत्त्व दिलं जातं. सध्या चंद्र वृषभ राशीत असून आज रात्री १० वाजून ६ मिनिटांनी तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र या राशीत १ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राच्या या राशीबदलाचा काही राशींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात पैशांचे व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या आहेत त्या तीन राशी, जाणून घेऊया.