
Narak Chaturdashi 2025 Zodiac Prediction:
Sakal
नरक चतुर्दशीच्या दिवशी काही राशींना फायदा होणार आहे. कारण ग्रहांची युती होणार आहे. तसेच प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
lucky zodiac signs Narak Chaturdashi 2025: छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी होय. हा सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येते. यंदा नरक चतुर्दशी 19 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. असं मानलं जातं की या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर यमराजाच्या नावाने चार बाजू असलेला दिवा लावला जातो, जो अकाली मृत्युच्या भीतीपासून मुक्त होतो आणि नकारात्मकतेपासून मुक्त होतो. यंदा नरक चतुर्दशीच्या दिवशी ग्रहांची युती देखील असणार आहे. याचा परिणाम काही राशींवर होणार आहे. या राशी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.