

NAVRATRI RASHIFAL
esakal
NAVRATRI RASHIFAL: शारदीय नवरात्रीला सुरुवात होण्यापूर्वीच यंदाच्या नवरात्रीची चर्चा सुरू झाली आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार, तब्बल ५८ वर्षांनंतर नवरात्रीच्या काळात काही विशेष योग जुळून येत आहेत. हस्त नक्षत्र, शुक्ल योग, शश राजयोग आणि गुरु-चंद्रामुळे तयार होणारा गजकेसरी योग असा हा मेळ असल्याचं सांगितलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार या योगांचा काही राशींवर चांगला परिणाम होऊ शकतो. विशेषतः ३ राशींच्या लोकांसाठी नोकरी, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत हा काळ चांगला ठरू शकतो, अशी मान्यता आहे. या ३ राशी कोणत्या ते जाणून घेऊया.