

Neptune Enters Aries on 26 January 2026: Rare 160-Year Transit Begins Lucky Zodiac Signs
esakal
Dhan Yog Astrology Prediction : आज २६ जानेवारीपासून अवकाशात अनेक वर्षांनंतर मोठे बदल घडून येत आहेत. विशेषतः नेपच्यून ग्रह मेष राशीत प्रवेश करत असून त्यामुळे तब्बल १६० वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. यासोबतच आज धनयोग साध्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा त्रिवेणी संगम होत असल्याने ४ विशेष राशींच्या लोकांसाठी भाग्योदयाची द्वारे उघडली जाणार आहेत. या काळामध्ये ग्रहांच्या सकारात्मक हालचालींमुळे अचानक धनप्राप्ती आणि रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत.