New Year Astro Tips : एका वर्षात पडणार पैशाचा पाऊस! नवीन वर्षात करा हे उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year Astro Tips

New Year Astro Tips : एका वर्षात पडणार पैशाचा पाऊस! नवीन वर्षात करा हे उपाय

New Year Astro Tips : नवीन वर्ष अगदी दोन दिवसांवर आलं आहे; अशात तुम्हीही पुढच्या वर्षी नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्यात याचं प्लॅनिंग करत असलाच; पण या सगळ्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे पैसा.. असं नाहीये की पैसा घरात येत नाही पण तो टिकटच नाही.

हेही वाचा: Food Recipe : फक्त गुजरात्यांची मोनोपॉली नाही तर घरच्या घरी बनवा खमंग चटपटीत ढोकळा

जगात असे अनेक लोकं आहेत जे खूप मेहनत करतात पण त्यांच्या हाती कुठे ना कुठे अपयशच येतं. आयुष्य म्हटलं की चढ उतार आलेच हे कितीही खरं असलं तरीही याला कुठेतरी मर्यादा असावी. अनेकदा लोकांच्या तक्रारी असतात की आम्ही जितकं जास्त कमवायला लागतो तितक्याच आमच्या गरजा वाढत जातात. साहजिकच हा माणसाचा स्वभाव आहे; आपण कष्ट करून आपली राहणीमान सुधारण्याच्या मार्गावर असतो, आणि यात काहीही चुकीच नाही. पण मग पैसा टिकवावा तरी कसा?

हेही वाचा: Diabetes Patients : हिवाळ्यात डायबिटीस रूग्णांची इम्यूनिटी वाढवणारे 4 उपाय

एक रूपयाच्या शिक्क्याने तुमचा हा प्रश्न सोडवू शकतात.

ज्योतिष शास्त्रानुसार ही आर्थिक तंगी दूर करण्यासाठी दर शुक्रवारी देवाची पूजा करून, देवाऱ्यातल्या एका कोपऱ्यात स्वस्तिक काढलेला कलश भरूं ठेवा आणि त्यात एक शिक्का टाका; अशाने आपली आर्थिक स्थिती सुधारते. नेहमी आपल्या पाकिटात एक शिक्का ठेवा, कधीही घरातली कोणतीही पर्स, पैसे साठवतो अशा वस्तु रिकाम्या ठेवू नका.घराच्या मुख्य दरवाज्यावर रोज संध्याकाळी तेलाचा दिवा लावा. दाराच्या उंबरठ्यात रोज संध्याकाळी कापूर जाळा; याने घरातली दृष्ट निघून जाईल.