

Numerology Number 8 symbol with Saturn planet, representing discipline, perseverance, and strategic success in life.
esakal
अंकशास्त्रानुसार (Numerology), ज्या व्यक्तींचा जन्म काही खास तारखांना झालेला असतो त्यांचा मुलांकही खास असतो. या मूलांकाचा स्वामी शनी असल्याने या व्यक्ती अत्यंत शिस्तप्रिय, कष्टाळू आणि गंभीर स्वभावाच्या असतात. त्यांचे मन अत्यंत तीक्ष्ण असते आणि ते कोणत्याही गोष्टीचा वरवर विचार न करता मुळापर्यंत जाऊन अभ्यास करतात. शनीच्या प्रभावामुळे या व्यक्तींमध्ये कमालीचा संयम असतो, ज्यामुळे त्या प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता धैर्याने उभे राहतात.