

मूलांक १ ते ९ नुसार करिअर निवड | Numerology Career Predictions Date of Birth Mulank News Marathi
esakal
Career Numerology News : आजच्या स्पर्धेच्या युगात करिअर निवडणे फार कठीण झाले आहे. लाखो प्रयत्न करूनही मनासारखी नोकरी किंवा यशस्वी व्यवसाय का सापडत नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ज्योतिष आणि अंकशास्त्र सांगते की, तुमची जन्मतारीखच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. तुमचा मूलांक हाच तुमचा स्वभाव, मेहनत करण्याची पद्धत आणि कोणत्या क्षेत्रात तुम्ही अव्वल व्हाल, हे ठरवतो.