

Numerology, Ruthless Numbers, Cold Detached Personality, Numerology Traits
esakal
न्यूमरोलॉजीमध्ये प्रत्येक मूलांकाचा स्वतःचा स्वभाव असतो. काही लोक खूप हळवे असतात, तर काही प्रचंड व्यावहारिक. मात्र, स्वभावातील काही खास वैशिष्ट्यांमुळे ५ विशिष्ट मूलांकाचे लोक अनेकदा 'निगरगट्ट' किंवा भावशून्य भासतात. याचा अर्थ असा नाही की ते वाईट असतात, तर त्यांच्या प्राधान्यक्रमात भावनांपेक्षा स्वतःचे ध्येय किंवा तर्क जास्त महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींच्या स्वभावाचे पैलू समजून घेणे रंजक ठरते.