

Numerology some Mulank why they cannot keep secrets and reveal gossip easily
esakal
Ank Shastra News : अंकशास्त्रानुसार प्रत्येक अंकाची एक विशिष्ट ऊर्जा असते. काही अंक अतिशय संवेनशील असतात तर काही व्यवहारचतुर. स्वभावानुसार काही व्यक्तींना 'गोष्टी पोटात ठेवणे' कठीण जाते. ही माहिती कोणाचेही मन दुखावण्यासाठी नसून केवळ स्वभावाच्या पैलूंचे एक रंजक विश्लेषण आहे.