

Numerology mulank of Overthinkers
esakal
Ankshastra news marathi : आपल्या सभोवताली असे अनेक लोक असतात जे सतत कशा ना कशाची तरी काळजी करत असतात. अंकशास्त्राच्या (Numerology) विश्वात असे मानले जाते की, आपल्या जन्मतारखेचा आपल्या मानसिक क्षमतेशी आणि विचार करण्याच्या पद्धतीशी अत्यंत जवळचा संबंध असतो.
काही लोक जन्मतःच अतिशय संवेदनशील मन घेऊन जन्माला येतात ज्यामुळे ते छोट्या मोठ्या गोष्टींचेही मनात काहूर माजवून घेतात.
हा वयापेक्षा जास्त घेतलेला मानसिक ताण त्यांच्या शरीरातील सकारात्मक उर्जेला हळूहळू संपवून टाकतो. परिणामी ज्या वयात त्यांनी निरोगी आणि उत्साही राहायला हवे, त्याच कमी वयात त्यांना विविध आजार ग्रासू लागतात.