आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 जानेवारी 2022

पंचांग - बुधवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.५८, चंद्रास्त पहाटे ३.१२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१५, भारतीय सौर पौष २२ शके १९४३.
Panchang
PanchangSakal
Summary

पंचांग - बुधवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.५८, चंद्रास्त पहाटे ३.१२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१५, भारतीय सौर पौष २२ शके १९४३.

पंचांग -

बुधवार : पौष शुद्ध १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.५८, चंद्रास्त पहाटे ३.१२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१५, भारतीय सौर पौष २२ शके १९४३.

दिनविशेष -

१९९७ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गंगूताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे पहिला ‘बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान.

२००९ - प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांना ‘स्लमडॉग मिलिनिअर’ चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकाराचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला. गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारे रहमान हे पहिलेच भारतीय आहेत.

२०१७ - भारताने पीएसएलव्ही सी-४० या प्रक्षेपकाच्या साह्याने ‘कार्टोसॅट २’ हा शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com