आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2022

पंचांग - शनिवार : आश्‍विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय रात्री १०.१९, चंद्रास्त सकाळी ११.१५, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, पारशी खोरदाद मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन २३ शके १९४४.
Daily Panchang
Daily PanchangSakal

पंचांग - शनिवार : आश्‍विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय रात्री १०.१९, चंद्रास्त सकाळी ११.१५, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, पारशी खोरदाद मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन २३ शके १९४४.

Summary

पंचांग -

शनिवार : आश्‍विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय रात्री १०.१९, चंद्रास्त सकाळी ११.१५, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, पारशी खोरदाद मासारंभ, भारतीय सौर आश्‍विन २३ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९४ - भारताच्या दुसऱ्या ध्रुवीय उपग्रहवाहकाचे (पीएसएलव्ही-डी २) श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण.

  • १९९७ - साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘बुकर पुरस्कार’ भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला मिळाला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय आहेत.

  • २००८ - भारतीय पत्रकार अरविंद आडिगा यांना ‘द व्हाइट टायगर’ या कादंबरीबद्दल बुकर पुरस्कार जाहीर.

  • २०१४ - एस. एल. नारायणनने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रॅण्डमास्टर किताबाचा पहिला नॉर्म मिळविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com