आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 एप्रिल 2024

पंचांग - बुधवार : चैत्र शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय दुपारी १.३७, चंद्रास्त उ. रात्री २.५६, श्रीराम नवमी, चैत्री नवरात्र समाप्ती, श्रीरामदास जयंती, श्री स्वामिनारायण जयंती, भारतीय सौर चैत्र २८ शके १९४६.
Daily Panchang 17th April 2024
Daily Panchang 17th April 2024sakal

पंचांग -

बुधवार : चैत्र शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय दुपारी १.३७, चंद्रास्त उ. रात्री २.५६, श्रीराम नवमी, चैत्री नवरात्र समाप्ती, श्रीरामदास जयंती, श्री स्वामिनारायण जयंती, भारतीय सौर चैत्र २८ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००१ - अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट आणि टेक्‍नॉलॉजीमधील प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला ‘माल्कम आदिशेषय्या पुरस्कार’ जाहीर.

  • २००८ - नामवंत खेळाडूंच्या उपस्थितीत, प्रचंड बंदोबस्तात बीजिंग ऑलिंपिक ज्योतीचा भारतातील प्रवास पूर्ण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com