आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 एप्रिल 2024

पंचांग - शुक्रवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय दुपारी ३.१७, चंद्रास्त पहाटे ४.०३, कामदा एकादशी, सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४६.
Daily panchang 19th april 2024
Daily panchang 19th april 2024google

पंचांग -

शुक्रवार : चैत्र शुद्ध ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय दुपारी ३.१७, चंद्रास्त पहाटे ४.०३, कामदा एकादशी, सौर ग्रीष्म ऋतू प्रारंभ, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४६.

दिनविशेष -

२०१७ - महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर. ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच ‘व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com