आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 एप्रिल 2024

पंचांग - शनिवार : चैत्र शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.३४, भारतीय सौर चैत्र ३१ शके १९४६.
Daily Panchang 20th April 2024
Daily Panchang 20th April 2024sakal

पंचांग -

शनिवार : चैत्र शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ४.३४, भारतीय सौर चैत्र ३१ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००२ - वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सचिन तेंडुलकरने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

  • २००४ - डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाद्वारे दुसऱ्यांदा ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान प्राप्त केले.

  • २०१७ - विशाखापट्टणम येथील नौदलाच्या तळावर नौदलप्रमुख सुनील लांबा यांच्या हस्ते ३१ जणांना राष्ट्रपतींकडून देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम ‘जीवनरक्षापदक’ आणि ‘जीवनरक्षक’ पदक यांचे वितरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com