Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जानेवारी 2023

पंचांग - शुक्रवार : पौष कृष्ण १३/१४, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ६.३७, चंद्रास्त दुपारी ४.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१९, शिवरात्री, मेरू त्रयोदशी - जैन, भारतीय सौर पौष ३० शके १९४४.
Daily Panchang 20th January 2023
Daily Panchang 20th January 2023sakal
Summary

पंचांग(Panchang Today)- शुक्रवार : पौष कृष्ण १३/१४, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ६.३७, चंद्रास्त दुपारी ४.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१९, शिवरात्री, मेरू त्रयोदशी - जैन, भारतीय सौर पौष ३० शके १९४४.

पंचांग -

शुक्रवार : पौष कृष्ण १३/१४, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ६.३७, चंद्रास्त दुपारी ४.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१९, शिवरात्री, मेरू त्रयोदशी - जैन, भारतीय सौर पौष ३० शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९८ - संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांना जाहीर.

  • १९९९ - साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांना जाहीर.

  • २००३ - ‘द अवर्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा असणारा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com