आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 मे 2022

पंचांग - मंगळवार : वैशाख कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय उ. रात्री २.३५, चंद्रास्त दुपारी १.५८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ३ शके १९४४.
Aajache Panchang | Daily Panchang
Aajache Panchang | Daily PanchangSakal
Summary

पंचांग - मंगळवार : वैशाख कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय उ. रात्री २.३५, चंद्रास्त दुपारी १.५८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ३ शके १९४४.

पंचांग -

मंगळवार : वैशाख कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय उ. रात्री २.३५, चंद्रास्त दुपारी १.५८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ३ शके १९४४.

दिनविशेष -

२००० - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेला ‘इन्सॅट-३ बी’ उपग्रह पंतप्रधान वाजपेयी यांच्या हस्ते देशाला अर्पण.

२०१७ - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com