आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 एप्रिल 2024

पंचांग - बुधवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सायंकाळी ७.१९, चंद्रास्त सकाळी ६.४७, पौर्णिमा समाप्ती पहाटे ५.१९, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४६.
Daily Panchang 24th april 2024
Daily Panchang 24th april 2024sakal

पंचांग -

बुधवार : चैत्र कृष्ण १, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सायंकाळी ७.१९, चंद्रास्त सकाळी ६.४७, पौर्णिमा समाप्ती पहाटे ५.१९, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४६.

दिनविशेष -

  • २०१६ - आशियाई विजेत्या संदीप तोमरने पहिल्या ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक, तसेच भारताला ऑलिंपिक कोटा मिळवून दिला. संदीपने हा पराक्रम फ्रीस्टाईल प्रकारातील ५७ किलो वजनी गटात केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com