Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 मे 2023

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ९.४१, चंद्रास्त रात्री ११.२२, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ३ शके १९४५.
Daily Panchang 24th may 2023
Daily Panchang 24th may 2023Sakal

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ९.४१, चंद्रास्त रात्री ११.२२, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ३ शके १९४५.

Daily Panchang 24th may 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 24 मे 2023

दिनविशेष -

  • २००० - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेला ‘इन्सॅट-३ बी’ उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला अर्पण.

  • २०१७ - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com