Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 31 मे 2023

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय दुपारी ३.३५, चंद्रास्त पहाटे ३.३२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, निर्जला एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १० शके १९४५.
Daily Panchang 31st may 2023
Daily Panchang 31st may 2023esakal

पंचांग (Daily Panchang)-

बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय दुपारी ३.३५, चंद्रास्त पहाटे ३.३२, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०५, निर्जला एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १० शके १९४५.

Daily Panchang 31st may 2023
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 31 मे 2023

दिनविशेष -

  • २०१२ - जनरल विक्रमसिंह यांनी लष्कर प्रमुखपदाची सूत्रे व्ही. के. सिंह यांच्याकडून स्वीकारली. विक्रमसिंह हे लष्कराचे २५ वे प्रमुख.

  • २०१७ - दूरदर्शनवर दृक्‌श्राव्य माध्यमाद्वारे अनेक वर्षे शालेय शिक्षणाचे धडे देणारी ‘बालचित्रवाणी’ स्थापनेनंतर ३३ वर्षांनी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com