आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 मार्च 2023

पंचांग - रविवार : फाल्गुन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायंकाळी ५, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १४ शके १९४४.
Daily Panchang 5th march 2023
Daily Panchang 5th march 2023sakal
Summary

पंचांग - रविवार : फाल्गुन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायंकाळी ५, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १४ शके १९४४.

पंचांग -

रविवार : फाल्गुन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायंकाळी ५, चंद्रास्त सकाळी ६.१२, सूर्योदय ६.५२, सूर्यास्त ६.४०, भारतीय सौर फाल्गुन १४ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९७ - ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेलल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले.

  • १९९८ - नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणाऱ्या, रशियाकडून घेतलेल्या ‘सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन.

  • १९९९ - संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या ‘पिनाका’ या प्रक्षेपक यंत्रणेची ओडिशा येथील बालासोर येथे यशस्वी चाचणी.

  • २००० - कर्नाटकातील ‘कैगा’ अणुवीजप्रकल्प (युनिट-२) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com