
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाला मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे.
पद्म पुराणात मोदकांच्या आवडीबद्दल दोन कथा सांगितल्या आहेत.
बाप्पाला तळणीचे की उकडीचे मोदक आवडतात, याबद्दल शास्त्रात पुरावे आहेत. नैवेद्यासाठी २१ मोदकांची संख्या निश्चित करण्यामागेही धार्मिक कारणे आहेत.
हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पुजनानेच होते. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्या पाहिजे. बाप्पाला मोदक खुप प्रिय आहे. पण गणरायाला तळणीचे कि उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे हा प्रश्न पडला असेल तर याबाबत पद्मपुराणात काय सांगितले आहे हे जाणून घेऊया. तसेच बाप्पाला २१ च मोदक का अर्पण करतात हे देखील समजून घेऊया.