Panchang 12 October : आज पिवळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:११ ते दु.०१:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Daily Panchang 5th October 2023
Daily Panchang 5th October 2023esakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १२ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २० शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३१

☀ सूर्यास्त -१८:११

🌞 चंद्रोदय - २९:०९

⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:३१

⭐ सायं संध्या -  १८:११ ते १९:२५

⭐ अपराण्हकाळ - १३:३१ ते १५:५१

⭐ प्रदोषकाळ - १८:११ ते २०:३९

⭐ निशीथ काळ - २३:५६ ते २४:४६

⭐ राहु काळ - १३:४९ ते १५:१६

⭐ यमघंट काळ - ०६:३१ ते ०७:५८

⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:११ ते दु.०१:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी वांगे खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:२१ ते १३:४९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १३:४९ ते १५:१६ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास २०:२१ नं.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Daily Panchang 5th October 2023
Daily Panchang 9th October : कोणतेही महत्त्वाचे काम या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - त्रयोदशी(२०:२१ प.नं. चतुर्दशी)

वार - गुरुवार

नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(१२:०८ प.नं.उत्तराफाल्गुनि)

योग - शुक्ल(१०:०१ प.नं ब्रह्मा)

करण - गरज(०७:२५ प. नं.वणिज)

चंद्र रास - सिंह (१८:४३ नं.कन्या)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष (Panchang)

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

Daily Panchang 5th October 2023
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

विशेष:- भद्रा २०:२१ नं., प्रदोषव्रत, शिवरात्रि, त्रयोदशी श्राद्ध, कलियुगादि, युगादि श्राद्ध, संत बहिणाबाई जयंती, दग्ध १२:०८ नं.

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना केळ्यांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना सायं.०६:४३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com