Panchang 14 October : आज निळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.०१:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Daily Panchang 10th October 2023
Daily Panchang 10th October 2023esakal

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २२ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३१

☀ सूर्यास्त -१८:१०

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:३१

⭐ सायं संध्या -  १८:१० ते १९:२४

⭐ अपराण्हकाळ - १३:३१ ते १५:५१

⭐ प्रदोषकाळ - १८:१० ते २०:३८

⭐ निशीथ काळ - २३:५६ ते २४:४६

⭐ राहु काळ - ०९ः२६ ते १०:५३

⭐ यमघंट काळ - १३:४८ ते १५:१५

⭐ श्राद्धतिथी - अमावास्या श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.०१:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी परान्न घेवू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १३:४८ ते १५:१५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:१५ ते १६:४२ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१७ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

Daily Panchang 10th October 2023
Daily Panchang 9th October : कोणतेही महत्त्वाचे काम या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावास्या(२३:१९ प.नं. प्रतिपदा)

वार - शनिवार

नक्षत्र - हस्त(१६:२१ प.नं.चित्रा)

योग - ऐंद्र(१०:२५ प.नं वैधृती)

करण - चतुष्पाद(१०:३८ प. नं.नाग)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.(पं.गौरव देशपांडे)

Daily Panchang 10th October 2023
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

विशेष:- दर्श-स्नादानासाठी अमावास्या, सर्वपित्री अमावास्या

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 मारूती स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  मारूतीला खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com