Panchang 23 September : कोणतेही महत्वाचे काम असल्यास या मुहूर्तावर करा, वाचा आजचे पंचांग

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang sakal
Updated on

23 सप्टेंबर 2023

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १ शके १९४५

  • सूर्योदय -०६:२७

  • सूर्यास्त -१८:२७

  • चंद्रोदय - १३:३९

  • प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२७

  • सायं संध्या -  १८:२७ ते १९:३९

  • अपराण्हकाळ - १३:३९ ते १६:०३

  • प्रदोषकाळ - १८:२७ ते २०:५१

  • निशीथ काळ - २४:०२ ते २४:५०

  • राहु काळ - ०९:२७ ते १०:५७

  • यमघंट काळ - १३:५७ ते १५:२७

  • श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी नारळ व दुधी भोपळा खावू नये

  • या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-- १३:५७ ते १५:२७

अमृत मुहूर्त--  १५:२७ ते १६:५७

विजय मुहूर्त— १४:२७ ते १५:१५

पृथ्वीवर अग्निवास नाही

शुक्र मुखात आहुती आहे.

Panchang
Panchang 3 September : आज केशरी वस्त्र परिधान करावे, शुभकार्यासाठी ही वेळ उत्तम; जाणून घ्या आजचे पंचांग

शिववास ०७:३६ नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी ०७:३६ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - अष्टमी(०७:३६ प.नं. नवमी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - मूळ(१०:३१ प.नं.पूर्वाषाढा)

  • योग - सौभाग्य(१७:१८ प.नं शोभन)

  • करण - बव(०७:३६ प. नं.बालव)

  • चंद्र रास - धनु

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.पं.गौरव देशपांडे

विशेष:- दुर्गाष्टमी, ज्येष्ठा गौरी विसर्जन स.१०:३१ प., दोरकबंधन, अदु:खनवमी, भागवत सप्ताहारंभ, रवियोग १०:३१ नं.

  • या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  • शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवांना खजुराचा व गणेशास तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

    चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com