Panchang 24 September : आज केशरी वस्त्र परिधान करावे, वाचा आजचे पंचांग

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
Daily Panchang 24 september 2023
Daily Panchang 24 september 2023sakal
Updated on

२४ सप्टेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२७

☀ सूर्यास्त -१८:२६

🌞 चंद्रोदय - १४:३८

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२७

⭐ सायं संध्या -  १८:२६ ते १९:३८

⭐ अपराण्हकाळ - १३:३९ ते १६:०३

⭐ प्रदोषकाळ - १८:२६ ते २०:५०

⭐ निशीथ काळ - २४:०२ ते २४:५०

⭐ राहु काळ - १६:५६ ते १८:२६

⭐ यमघंट काळ - १२:२७ ते १३:५६

⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०२:२६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी पडवळ खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२७ ते १०:५७ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५७ ते १२:२७ 💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२७ ते १५:१५

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

शुक्र मुखात आहुती स.०९:१० प.आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Daily Panchang 24 september 2023
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - भाद्रपद

पक्ष - शुक्ल

तिथी - दशमी(२७:११ प.नं. एकादशी)

वार - रविवार

नक्षत्र - पूर्वाषाढा(०९:१० प.नं.उत्तराषाढा)

योग - शोभन(१४:२५ प.नं अतिगंड)

करण - तैतिल(१६:२१ प. नं.गरज)

चंद्र रास - धनु (१४:४६ नं.मकर)

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मेष

Daily Panchang 24 september 2023
Panchang 23 September : कोणतेही महत्वाचे काम असल्यास या मुहूर्तावर करा, वाचा आजचे पंचांग

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.पं.गौरव देशपांडे

विशेष:- श्री अंगारक(मंगळ) जयंती, श्री रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी, रवियोग(अहोरात्र), सर्वार्थसिद्धियोग ०९:१० नं.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 सूर्य मंडल स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दु.०२:४६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com