
Marathi Rashi Bhavishya News : 8 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. 21 सप्टेंबरला पितृपक्ष संपणार आहे. पण हा कालावधी काही राशींसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 14 सप्टेंबरला बुध ग्रह त्याची उच्च रास कन्यामध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे भद्र महापुरुष राजयोग तयार होणार आहे.