

Significance of Putrada Ekadashi
Esakal
Putrada Ekadashi 2025 Date: पौष महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी हिंदू धर्मात विशेष पुण्यदायी मानली जाते. हा उपवास विशेषतः संतानसुख, कौटुंबिक आनंद आणि आर्थिक स्थैर्यासाठी केला जातो. या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची भक्तिभावाने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. अशी श्रद्धा आहे. चला तर जाणून घेऊया, पौष पुत्रदा एकादशी २०२५ मध्ये नेमकी कधी आहे आणि तिचे महत्व काय आहे.