Monthly Rashi Bhavishya: मंगळ मिथुन राशीत येताच ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार! पुढचे ३० दिवस पैसा, प्रमोशन अन् मालमत्तेत मिळणार मोठं यश

Mars Transit 2026: मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश करताच काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष, सिंह, धनु आणि मकर राशींसाठी पुढचे ३० दिवस खास ठरू शकतात.
Monthly Rashi Bhavishya

Monthly Rashi Bhavishya

esakal

Updated on

Monthly Rashi Bhavishya: मंगळ ग्रहाच्या राशीबदलामुळे पुढचे ३0 दिवस काही राशींसाठी चांगले ठरण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, धाडस, जमीन आणि पराक्रमाशी संबंधित ग्रह मानला जातो.

मंगळ मिथुन राशीत प्रवेश करत असल्यामुळे त्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. मात्र, याचा सर्वाधिक फायदा ४ राशींना मिळू शकतो. नोकरी, व्यवसाय, पैसा आणि मालमत्तेशी संबंधित बाबतीत चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चला, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com