

Know Your Chinese Zodiac Sign In Marathi
esakal
Marathi Rashi Fal : वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणेच चायनामधील लोकांचं स्वतःच ज्योतिषशास्त्र आहे. ज्यात ते स्पिरिट अनिमल या गोष्टीवर विश्वास ठेवतात. म्हणजेच तुमचा आत्मा एखाद्या प्राण्याचं रूप असतो किंवा त्यांची वैशिष्ट्य तुमच्या स्वभावात असतात. जाणून घेऊया चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशी आणि त्यांची स्वभाववैशिष्ट्य.
चायनीज ज्योतिषशास्त्रात राशींची नाव 12 प्राण्यांची असतात. तुमच्या जन्मवर्षानुसार तुमची चायनीज राशी ठरते. तुमची राशी कोणती आहे जाणून घेऊया.