
हिंदू धर्मातील प्रत्येक दिवस हा देवी देवतांना समर्पित असतो. रविवाऱ्या दिवशी सूर्य देवाची पूजा अर्चना केल्या जाते. हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे रविवारी सूर्य देवाची विधीपूर्वक पूजा केली व अर्ध्य दिलं तक सूर्यदेव प्रसन्न होतो. तसेच व्यक्तीच्या संपूर्ण समस्या दूर होतात. ज्योतीष शास्त्रानुसार रविवरी श्री सूर्योष्टकमचा पाठही विशेष लाभदायी ठरतो.
मान्यतेनुसार रविवारच्या दिवशी सूर्योष्टकमचा पाठ केल्यास तुम्हाला लाभदायी फळ मिळतं. तुमच्यावर येणारी संकंट दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही नोकरी किंवा व्यवसायसंबंधित कुठल्याही समस्येने त्रस्त असल्यास कमीत कमी ७ रविवार श्री सूर्योष्टकम पाठ केल्यास तुमच्या समस्या दूर होतात. रविवार हा दिवस यासाठी शुभ मानला जातो.
सूर्योष्टकम पाठ करण्याची विधी
पाठ करण्याधी स्नान करा. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. जलामध्ये अक्षदा, लाल चंदन, फूल इत्यादी टाका. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पित केल्यानंतर आसन ग्रहण करा. त्यानंतर मनापासून सूर्योष्टकम पाठ सुरू करा. यामुळे तुमच्या सगळ्या समस्यांचे समाधान निघतील. हा पाठ करताना योग्य उच्चार करा.
श्री सूर्याष्टकम् पाठ
आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते॥1॥
सप्ताश्व रथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम्।
श्वेत पद्माधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥2॥
लोहितं रथमारूढं सर्वलोक पितामहम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥3॥
त्रैगुण्यश्च महाशूरं ब्रह्माविष्णु महेश्वरम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥4॥
बृहितं तेजः पुञ्ज च वायु आकाशमेव च।
प्रभुत्वं सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥5॥
बन्धूकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम्।
एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥6॥
तं सूर्यं लोककर्तारं महा तेजः प्रदीपनम् ।
महापाप हरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥7॥
तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानप्रकाशमोक्षदम्।
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥8॥
सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम्।
अपुत्रो लभते पुत्रं दारिद्रो धनवान् भवेत्॥9॥
अमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने।
सप्तजन्मभवेत् रोगि जन्मजन्म दरिद्रता॥10॥
स्त्री-तैल-मधु-मांसानि ये त्यजन्ति रवेर्दिने।
न व्याधि शोक दारिद्र्यं सूर्य लोकं च गच्छति॥11॥
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.