Sankashti Chaturthi 2022 : संकष्टी चतुर्थीला हे खास उपाय केल्याने होते धनवर्षा

हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी
Sankashti Chaturthi 2022
Sankashti Chaturthi 2022 esakal
Updated on

Sankashti Chaturthi 2022 : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला असे काही उपाय सांगितले आहेत, जे केल्याने आपल्या आयुष्यात खूप प्रगती होते. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. यावेळी 12 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे.

Sankashti Chaturthi 2022
Sankashti Chaturthi August 2022: तुमच्या शहरात कधी होतोय चंद्रोदय?

अनेकांचा या दिवशी उपवास असतो; या दिवशी लोक गणेश याग, गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करतात. या दिवशी विधिपूर्वक पूजन केल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात.

संकष्टी चतुर्थीचे उपाय

१. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा करावी, गोशाला मध्ये दान कराव; अशाने घरात धनधान्याची कमतरता कमी होत नाही.

Sankashti Chaturthi 2022
Sankashti Chaturthi August 2022: तुमच्या शहरात कधी होतोय चंद्रोदय?

२. या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, कच्चे धान्य किंवा कपडे दान करा. याने तुमची रखडलेली काम पूर्ण होतात.

३. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवल्याने वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मकता वाढते.

Sankashti Chaturthi 2022
Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला बदलणार 'या' सहा राशींचे भाग्य, तुमची रास यात आहे का?

४. संकष्टीला श्रीकृष्णाला पिवळे वस्त्र अर्पण करावे. याने तुमच्या जीवनात प्रगती आणि सन्मान वाढतो.

५. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायी सोबत वासराचीही पूजा आणि सेवा करावी यामुळे तुमच्या मुलाला आजार होत नाही; त्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहते.

Sankashti Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 : चपाती-भाकरी व्यवसायातून रोजीरोटी

Disclaimer : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष्य तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com