Sankashti Chaturthi 2026: सर्वार्थ सिद्धी योगामुळे वृषभसह 'या' 4 राशींवर गणरायाची विशेष कृपा; अचानक होऊ शकतो धनलाभ!

Sankashti Chaturthi 2026 Sarvartha Siddhi Yoga आजच्या संकष्टी चतुर्थीला जुळलेल्या सर्वार्थ सिद्धी योगामुळे वृषभसह 4 राशींवर गणरायाची विशेष कृपा राहण्याची शक्यता आहे.
Sankashti Chaturthi 2026 Sarvartha Siddhi Yog Lucky Zodiac Signs

Sankashti Chaturthi 2026 Sarvartha Siddhi Yog Lucky Zodiac Signs

esakal

Updated on

Sankashti Chaturthi 2026 Lucky Zodiac Signs: जुलै महिन्याची सुरुवातच श्रीगणेशाच्या कृपेचा शुभ संदेश घेऊन झाली आहे. यंदाची कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी अनेक कारणांनी विशेष मानली जात आहे. या दिवशी दुर्मिळ सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने गणेशपूजेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीला श्रद्धेने उपवास, श्रीगणेशाची आराधना आणि चंद्रदर्शन केल्याने विघ्न दूर होऊन सुख, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. यंदाच्या संकष्टी चतुर्थीची तिथी, चंद्रोदयाची वेळ आणि ज्योतिषीय मान्यतांनुसार कोणत्या पाच राशींना शुभ परिणाम मिळू शकतात, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com