Sankashti Chaturthi 2025: ८ कि ९ नोव्हेंबर कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Sankashti Chaturthi 2025: कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला ही गणाधिप संकष्टी म्हणून साजरी केली जाते. या वर्षी संकष्टी चतुर्थी 8 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. शुभ वेळ आणि पूजा पद्धती जाणून घेऊया
Sankashti Chaturthi 2025: कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणदीप संकष्टी म्हणतात. यादिवशी भाविक गणपतीची विशेष पूजा करतात. चतुर्थी दोनदा दर महिन्यामध्ये येते.