

Sankat Yoga starting January 28, these three zodiac signs face problems
esakal
Sankat Yog Astrology Prediction : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीनुसार अनेकदा शुभ आणि अशुभ योग तयार होतात. २८ जानेवारीपासून असाच एक 'संकट योग' सुरू होत असल्याच्या चर्चा आहेत. या वाईट योग पुढचे तीन दिवस असणार आहे. हा काळ काही विशिष्ट राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो, असे मानले जाते.