

Shani Amavasya 2026 Impact on Zodiac Signs
sakal
Shani Amavasya 2026 Astrology Warning: दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनि अमावस्या साजरी केली जाते. यंदा ही अमावस्या 16 मे रोजी येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, त्यामुळे काही राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं मानलं जातं. विशेषतः पुढील 4 राशींना आरोग्य, आर्थिक अडचणी, तणाव आणि नातेसंबंधांमध्ये काही समस्या येऊ शकतात. अशा वेळी काही सोपे उपाय केले तर अशुभ परिणाम कमी व्हायला मदत होऊ शकते.