Shani Gochar 2026: 20 ऑगस्टपासून ‘या’ 3 राशींचं नशीब उघडणार; शनी देणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा!

SATURN ENTERS REVATI NAKSHATRA: उद्यापासून शनि रेवती नक्षत्रात प्रवेश करणार असून, ज्योतिषानुसार तीन राशींना पैसा, करिअर आणि मान-सन्मानाच्या बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे.
Shani Gochar 2026 Lucky Zodiac Signs

Shani Gochar 2026 Lucky Zodiac Signs

sakal

Updated on

SHANI GOCHAR 3 LUCKY ZODIAC SIGNS: ज्योतिषशास्त्रात शनि देवांना कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानलं जातं. शनि देवांची चाल संथ असली तरी त्यांच्या हालचालीचा परिणाम मात्र दीर्घकाळ जाणवतो, असं मानलं जातं. आता 20 ऑगस्ट 2026 रोजी शनि देव रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अनेक राशींच्या आयुष्यात बदल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, 9 ऑक्टोबरपर्यंतच्या या काळात 3 राशींवर शनि देवांची विशेष कृपा राहू शकते, ज्यामुळे पैसा, नोकरी-व्यवसाय आणि मान-सन्मानाच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. कोणत्या आहेत या भाग्यवान राशी? जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com