

Shani Sade Sati 2026:
Sakal
shani sade sati 2026 obstacles in job: ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे नवीन वर्ष महत्वाचे आहे. कारण अनेक प्रमुख ग्रह त्यांच्या संक्रमणाद्वारे राशींवर प्रभाव पाडतील. त्यापैकी शनिदेव सर्वात प्रभावी भूमिका बजावणार आहे. सध्या शनिदेव मीन राशीत आहे आणि 2026 मीन पर्यंत या राशीत भ्रमण करणार आहे. या संक्रमणाचा प्रभाव कोणत्या राशीना जाणावणार हे जाणून घेऊया. तसेच कोणत्या राशींना शनीच्या सातेसातीचा सामना करावा लागले हे पाहुय.