Keep These 5 Things in North-East Direction Before Shravan
esakal
हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शिवपूजा, जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास विशेष पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वास्तुशास्त्रातही श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातील ईशान्य दिशा म्हणजेच ईशान कोपरा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.