SHUKRA UDAY 2026 ASTRO PREDICTIONS: नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार? शुक्राच्या उदयाने धनलाभासह करिअरमध्येही येणार प्रगतीचे योग!

THREE LUCKY ZODIAC SIGNS IN NOVEMBER 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, २९ ऑक्टोबरला शुक्राचा उदय होणार असून तीन राशींना धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि सुख-समृद्धीच्या संधी मिळण्याचे ज्योतिषीय संकेत आहेत.
SHUKRA UDAY 2026 ASTROLOGY PREDICTIONS

SHUKRA UDAY 2026 ASTROLOGY PREDICTIONS

esakal

Updated on: 

VENUS PLANETARY TRANSIT WEALTH AND PROSPERITY: ज्योतिषशास्त्रानुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. शुक्राला ऐश्वर्य, प्रेम, धनसंपत्ती आणि भौतिक सुखांचा कारक मानलं जातं. त्यामुळे शुक्राच्या उदयाचा काही राशींना अनुकूल लाभ मिळू शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला तीन राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल आणि रखडलेल्या कामांमध्ये प्रगती अनुभवायला मिळू शकते, असं सांगितलं जात आहे. कोणत्या आहेत या राशी आणि त्यांच्यासाठी काय ठरू शकतं खास? जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com