Horoscope Prediction : सूर्य करणार तूळ राशीत प्रवेश ; या भ्रमणामुळे 5 राशींचे वाजणार तीन तेरा
Sun Transit To Libra Zodiac Sign Prediction : सूर्याचं गोचर तूळ राशीत होणार असून याचा नकारात्मक परिणाम 5 राशींवर होणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.
Marathi Rashi Bhavishya : येत्या 17 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ ही सूर्याची नीच रास आहे. त्यामुळे काही राशींसाठी हे गोचर नकारात्मक ठरणार आहे.