
Top 5 Lucky Zodiac Signs Tomorrow 2nd October Horoscope Prediction
Marathi Rashi Fal : उद्या 2 ऑक्टोबरला गुरुवार असून दसरा आहे. याशिवाय गांधी जयंतीही आहे. उद्याच्या दिवसाचे देवता भगवान विष्णू आहेत. तर उद्याच्या दिवसाची तिथे शुक्ल पक्ष दशमी आहे. उद्या चंद्राचं भ्रमण मकर राशीत होईल. चंद्राची दृष्टी उद्या मंगळ ग्रहावर असल्याने लक्ष्मी योग बनेल. तर बुधाचं गोचर तूळ राशीत होणार असून बुध-मंगळ योग बनेल.