

Tomorrow 6 November 2026 Top 5 Lucky Zodiac Signs
esakal
Marathi Rashi Fal : उद्या गुरुवारी 6 नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील प्रतिपदा आहे. उद्या दिवसाची देवता भगवान विष्णू आहेत. उद्या चंद्राचं गोचर मेष आणि नंतर वृषभ राशीत असेल. त्यामुळे शशी योग तयार होणार आहे. तसंच कृतिका नक्षत्रामध्ये संयोगामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे.